लॉकडाऊनमध्ये डॉक्टर रुग्णांसाठी देवदूतच

लॉकडाऊनमध्ये डॉक्टर रुग्णांसाठी देवदूतच ।


मांडवगण फराटा : प्रतिनिधी कोरनाच्या महामारीला सर्वच देश सामोरे जात आहेत. या भयंकर विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने उपाययोजना करताना देशभर लॉकडाऊन सुरु केले आहे. अशा घातक परिस्थितीमध्येही मांडवगण फराटा (ता. शिरुर)येथील डॉ. धनंजय शिंदे पाटील हे कावीळच्या रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. डॉ. शिंदे पाटील यांचे वडील श्रीरंग शिंदे पाटील यांच्या कडून त्यांना कावीळ रुग्णांवर उपचार करण्याचा वारसा लाभला आहे. शिंदे पाटील घराण्याची तिसरी पिढी सुध्दा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. डॉ. किरण शिंदे पाटील हेही याच धोक्याच्या काळात पुण्यात जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अॅडमिट आहेत अशा रुबी हॉल, नोबल हॉस्पिटल , विश्वराज हॉस्पिटलमध्ये आपली रुग्णसेवा बजावत आहेत. मांडवगण फराटा (ता. शिरुर )येथील श्रीरंग हॉस्पिटलचे डॉ. धनंजय शिंदे पाटील १० असे पूर्णवेळ हॉस्पिटलमध्ये कावीळ आजारावर उपचार करून कानाकोपऱ्यातून खुप रुग्ण येतातअधिकारी यांची परवानगी, पोलीसांना दाखवणे,वाहतूक परवानगी या करीत रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचतातकरुन आलेल्या रुग्णाची हॉस्पिटल कुचंबणा होऊ नये म्हणून दररोज आहे. कावीळचे आयुर्वेदिक देण्यात येते. सामाजिक बांधिलकीची त्यांचे कार्य अविरत सुरू आहेकांबळे, केसनंद- नामदेव हरगुडेचौधरी, वाघोली- तेजस रोकडे, जवळकर, मांजरी- मुकेश शर्मा मनोगत व्यक्त केले.